Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Scam In Goa: दक्षिण गोव्यात 'ब्रदर्स इन स्कॅम', अमेरिकेच्या नागरिकाला 40 लाखांना लावला चुना

भागिदारीत व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवत परदेशी नागरिकाची आर्थिक फसवणूक

गोमन्तक डिजिटल टीम

Scam In Goa: दक्षिण गोव्यातील दोन सख्या भावांनी अमेरिकेच्या नागरिकाची तब्बल 40 लाखांची फसवणूक केली आहे. भागिदारीत व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवत परदेशी नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील दोन सख्या भावांनी अमेरिकेतील नागरिकाला संगणक क्षेत्राशी निगडीत भागिदारी व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवले. या व्यवसायात गुंतवणूक करण्यास त्याला भाग पाडून, तब्बल चाळीस लाख रूपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी सायबर विभागात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT