Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Mining in Goa: 'क्लॉड यांच्यामुळेच राज्याला खाण लिलावातून हजारो कोटींचा महसूल'

राज्यातील खाणींवर राज्य सरकारची मालकी आहे. त्यामुळे सरकारने त्यांचे लिलाव करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते क्लॉड अल्वारिस यांनी लावून धरली होती.

दैनिक गोमन्तक

Mining in Goa: राज्यातील खाणींवर राज्य सरकारची मालकी आहे. त्यामुळे सरकारने त्यांचे लिलाव करावेत, अशी मागणी लावून धरणारे आणि प्रसंगी न्यायालयीन लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते क्लॉड अल्वारिस आणि गोवा फाऊंडेशनमुळेच राज्य सरकारला खाणींमधून हजारो कोटींचा महसूल मिळाला आहे.

त्याबद्दल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांचे विधानसभेत आभार मानले. राज्यपालांच्या आभार प्रस्तावावरील भाषणादरम्यान आलेमाव यांनी खाणींविषयी मत मांडले.

राज्यातील खाणींचे लिलाव होत आहेत. त्यातून राज्य सरकारच्या तिजोरीत आता कोट्यवधींचा महसूल येणार आहे. खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा; पण तो कायदेशीर असावा. त्यातून सरकारला चांगला महसूल मिळावा, यासाठी क्लॉड लढा देत राहिले, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT