Goa Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Goa Hit And Run: 'शरीराचा चेंदामेंदा, डोके आढळले 1 किलोमीटर लांब', उसगावात हिट अँड रनमध्ये एक ठार

Goa Hit And Run: उसगाव खुर्साकडे येथील नेस्ले कंपनीजवळ हा अपघात झाला.

Pramod Yadav

Goa Hit And Run

उसगाव खुर्साकडे येथे हिट अँड रनची एक घटना उघडकीस आली असून, अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती याच परिसरातील रहिवाशी असून, पण त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. नेस्ले कंपनीजवळ हा अपघात झाला.

Goa Hit And Run

अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा केला जात आहे. दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात मृत व्यक्तीच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून, मृताचे डोके सुमारे एक किलोमीटर लांब आढळून आले आहे.

एखाद्या अवजड वाहनाने हा अपघात झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Goa Hit And Run

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

India Day Parade:न्यूयॉर्कमध्ये रश्मिका-विजयचा बोलबाला! 43व्या इंडिया डे परेडमध्ये 'Co-Grand Marshals' चा मान

SCROLL FOR NEXT