unknown male body found under the vaddem-Shantinagar railway bridge  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वाडे-शांतीनगर रेल्वे पुलाखाली आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

वाडे-शांतीनगर रेल्वे पुलाखाली एका अज्ञात पुरुषाचे मृतदेह आढळून आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (Goa Police) घटनास्थळी धाव घेतली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: गोवा पोलिस नेहमी सतर्क असून देखील राज्यातील गुन्हेगारी (Goa Crime News) प्रकरणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, वाडे-शांतीनगर रेल्वे पुलाखाली एका अज्ञात पुरुषाचे मृतदेह आढळून आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (Goa Police) घटनास्थळी धाव घेतली. एकंदरीत परिस्थितीचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

Viral Video: गोव्यात 'फॅमिली पॅक' स्टंट! स्कुटीवरुन एक दोन नव्हे तर 5 जणांचा जीवघेणा प्रवास; गवंडाळी येथील थरारक व्हिडिओ व्हायरल

Dabolim Airport: लवकरच येणार दाबोळी विमानतळ बंदचा आदेश? खासदार फर्नांडिस यांनी उघड केलं गुपित; 'ती' गुप्त फाईल रोखण्याची केली मागणी VIDEO

VIDEO: युवराज इज बॅक! 6 षटकार, 11 चौकार... न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लोळवलं; ठोकलं वादळी शतक!

Goa Leopard Attack: सत्तरीत वन्यप्राण्यांची दहशत! बिबट्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT