Dead Body Dainik Gomantak
गोवा

मासेमारीसाठी गेलेले मामा-भाचे बेपत्ता; कोळंब किनाऱ्यावर सापडलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ काय?

Colomb Beach: पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात पाठवून दिला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोणात कोळंब किनाऱ्यावर आज एक अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात पाठवून दिला आहे.

दरम्यान, १७ जुलै रोजी खोला येथून दोघे मामा-भाचे मासेमारीसाठी गेले होते, ते बेपत्ता आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांचा अजून शोध लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: अनधिकृत क्रिकेट स्पर्धांत खेळणे महागात पडणार; 'जीसीए'चा नोंदणीकृत खेळाडूंना कडक इशारा

Israel Lebanon Conflict: दक्षिण लेबनानवर इस्रायलचा हवाई हल्ला! 7 ठार, 3 गंभीर जखमी, युद्धबंदीनंतरचा सर्वात भीषण हल्ला; सीमाभागातील तणाव शिगेला

Jamshedpur FC: चर्चिल ब्रदर्ससाठी मार्ग मोकळा, अवघ्या शंभर रुपयांत जमशेदपूर एफसीची मालकी हस्तांतरित

Goa Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; 'त्या' तिघांच्या जामिनावर 18 रोजी निकाल, आव्हान याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण

Goa Karnataka Water Dispute: 'कळसा'च्या अनुभवातून गोव्याने धडा घ्यावा! म्हादई हा केवळ विरोधी पक्षाचा नव्हे, तर संपूर्ण गोव्याचा प्रश्‍‍न

SCROLL FOR NEXT