Union Home minister Amit Shah arrives in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: अमित शहा यांचे गोव्यात आगमन

सावर्डे, पोंडा आणि वास्को येथे त्यांची आज जाहीरसभा आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात दाखल झाले असून; राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. सावर्डे, पोंडा आणि वास्को या ठिकाणी त्यांची आज जाहीरसभा होणार आहे.

Amit Shah

असा आहे दौरा

  • 2.00 वा. गोव्यात आगमन

  • 2.45 वा. साईबाबा दर्शन बोरी. 3.30 वा. ग्रेस गार्डन, फोंडा जाहीर सभा.

  • 5.00 वा. घरोघरी प्रचार सावर्डे. 5.25 वा. शारदा मंदिर हॉल, सावर्डे प्रचारसभा

  • 7. 00 वा. अम्ब्रेला रेल्वे हॉल, वास्को प्रचारसभा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT