Tax |Goa News  Dainik Gomantak
गोवा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस आधीच केंद्र सरकारकडून राज्यांना कर परतावा, गोव्याला 281.63 कोटी

दरवेळी 10 नोव्हेंबर रोजी हा परतावा दिला जातो.

Pramod Yadav

Tax Devolution To all State Govt: आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर 2023 महिन्यासाठी कर परतावा दिला आहे. केंद्राने राज्यांसाठी 72,961.21 कोटी रुपये कर हस्तांतरण आज (7 नोव्हेंबर) तीन दिवस आधीच केले. दरवेळी 10 नोव्हेंबर रोजी हा परतावा दिला जातो.

राज्य सरकारांना वेळेत निधी वाटपाचे नियोजन करता येईल आणि लोकांना सण आणि उत्सव साजरे करण्यात हातभार लावू शकेल, यासाठी कर परतावा देण्यात आला आहे. यात गोव्याला 281.63 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

कोणाला किती कर परतावा

उत्तर प्रदेश - 13088.51 कोटी रुपये

बिहार - 7338.44 कोटी रुपये

मध्य प्रदेश - 5727.44 कोटी

पश्चिम बंगाल - 5488.88 कोटी

महाराष्ट्र - 4608.96 कोटी रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Nirmalya Kalash: म्हापसा येथे 'निर्मल्या कलश' ठरला गेम चेंजर; गणेशोत्सवात घालून दिला पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श!

Acidity: पोटातली जळजळ धोकादायक! अ‍ॅसिडिटीमुळे होऊ शकतात 'हे' 5 गंभीर आजार, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

पार्टीत ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न... प्रियाच्या जाण्याने प्रेमकथा अपूर्ण; 'ती' पोस्ट होतेय Viral

Bashudev Bhandari case: बाशुदेव भंडारी प्रकरण; एक वर्षानंतरही ‘तो’ कुठे आहे? गूढ कायम

SCROLL FOR NEXT