Margao Accident Dainik Gomantak
गोवा

Margao Accident: दुचाकीवरुन जात असलेल्या भावांचा रिंग रोड येथे अपघात; एकाचा मृत्यू

Margao Fatal Accident: गिनानी भाऊ ज्युपिटर दुचाकीवरून जात होते. तर शमशुद हा ओला दुचाकीवरून जात होता.

Pramod Yadav

Goa Fatal Accident

मडगाव: पॉवर हाऊस जवळील रिंग रोड येथे मंगळवारी (१५ जानेवारी) रात्री येथील दोन दुचाकीमध्ये अपघात होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला. भीषम गिनानी (६१) असे मृताचे नाव असून, आके येथे दावत रेस्टॉरंटचे ते मालक होते.

या अपघातात त्यांचे भाऊ संजय गिनानी (५९) व अन्य एक दुचाकीचालक शमशदु शेख (१७) हाही जखमी झाला आहे. या दोघांना उपचारासाठी येथील अपोलो इस्पितळात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

गिनानी भाऊ ज्युपिटर दुचाकीवरून जात होते. तर शमशुद हा ओला दुचाकीवरून जात होता. तो दिकरपाली-दवर्ली येथील आहे. भरधाव वेगाने तो जात असताना त्याने त्या दुचाकीला धडक दिली. रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला. पुढील पोलिस तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT