Corona Virus TMC

 

Dainik Gomantak 

गोवा

तृणमूल काँग्रेसच्या दोन नेत्यांना झाली कोरोनाची लागण

त्यांनी मागील काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले. आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यसभेचे खासदार व तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) प्रवक्ता व राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या विलगीकरणात असून त्यांनी मागील काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

ख्रिसमस दिवशी डेरेक ओब्रायन यांनी तृणमूलचे गोव्यातील नेते अ‍ॅलेक्सिओ रेजिनाल्ड यांच्याबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला होता. गोव्यात सध्या प्रचाराला उधाण आले आहे. तृणमूलचा प्रचार करण्यासाठी राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन गोव्यात सर्वत्र फिरत आहेत. सभांमध्ये त्यांची मतदार व कार्यकर्त्यांशी भेट होत आहे. त्यांना मागील काही दिवसात भेटलेल्या लोकांना आता कोरोना टेस्ट करून घेणे गरजेचे झाले आहे. तृणमूलच्या दोन मोठ्या नेत्यांना कोरोना झाल्यामुळे याचा प्रचारावर कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT