Goa Illegal Fishing Canva
गोवा

Illegal Fishing: ..पुन्हा कर्नाटकातून घुसखोरी! 'बेकायदा मासेमारी' करणाऱ्या बोटी पाठलाग करून पकडल्या

Goa Fisheries Department: महाराष्‍ट्र आणि कर्नाटकातून गोव्‍याच्‍या समुद्री हद्दीत येऊन बेकायदा मासेमारी करण्‍याचे प्रकार वाढले आहेत. त्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी गोव्‍यातील मच्‍छीमारांकडून सातत्‍याने मागणी होत अाहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Boats Caught Poaching in Goa's Waters Near Nerul for Illegal Fishing

पणजी: कर्नाटक येथील दोन मच्‍छीमार बोटी गोव्‍याच्‍या हद्दीत मासेमारी करताना नेरुल येथे पकडण्‍यात आल्‍या. ‘रापणकारांचो एकवोट’ने या बोटींचा पाठलाग करून त्‍या मच्‍छीमार खात्‍याकडे सुपूर्द केल्‍या.

सध्‍या या दोन्‍ही बोटी पणजीतील जेटीवर आणण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यावरील मासळीचा लिलाव करून कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्‍ट्र आणि कर्नाटकातून गोव्‍याच्‍या समुद्री हद्दीत येऊन बेकायदा मासेमारी करण्‍याचे प्रकार वाढले आहेत. त्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी गोव्‍यातील मच्‍छीमारांकडून सातत्‍याने मागणी होत अाहे. तथापि, प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होताना दिसत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT