Arambol Dainik Gomantak
गोवा

Arambol: हरमलच्या ‘स्वीट लेक’जवळ समुद्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे चार पर्यटक रविवारी गोव्यात आले होते.

Pramod Yadav

Arambol: उत्तर गोव्यातील हरमल येथे दोघेजण बुडल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या पार्टीसाठी गोव्यात आले असताना, आज (बुधवारी, दि.18) सकाळी ही घटना घडली.

अमन (वय 28) आणि अभिषेक (वय 34) अशी मृत सख्ख्या भावांची नावे आहेत.


जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे चार पर्यटक रविवारी गोव्यात आले होते. मित्राच्या लग्नाच्या पार्टीसाठी सर्वजण गोव्यात आले होते. हरमल येथील ‘स्वीट लेक’जवळ समुद्रात दोघेजण सकाळी नऊच्या सुमारास बुडाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Khattar: आता आयोजकांचे हात वर! दिलेल्‍या मुद्यांकडे खट्टरने दुर्लक्ष केल्याचा दावा; 'त्या' करणीला तोच जबाबदार

Pernem Murder Case: खूनप्रकरणी चार वर्षांनंतर जामीन, पेडणेतील घटना; खटला लांबण्याच्या शक्यतेमुळे आदेश

BITS Pilani: विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य सुरक्षा जपा! 'बिट्‌स पिलानी'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

Online Gambling Bust: बाणावलीत ऑनलाईन जुगाराचा पर्दाफाश, कोलवा पोलिसांचा सापळा रचून छापा, 2.60 लाख रुपयांच्या मुद्देमालासह तिघे गजाआड

खरी कुजबुज: 'आप'चे गोव्यातील भवितव्य

SCROLL FOR NEXT