School Student  Dainik Gomantak
गोवा

Tuyem News : तुये येथे शाळेत वेशभूषा स्पर्धा उत्साहात

Tuyem News : उपस्थित परीक्षक, पाहुणे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशिता पालयेकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Tuyem News : पेडणे, विद्या संकुल पूर्व प्राथमिक शाळा व विद्यावर्धिनी प्राथमिक शाळा तुये-पेडणे येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित वार्षिक वेशभूषा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

पूर्व प्राथमिक गट अनुक्रमे: केतकी शेट्ये, नियांश नागवेकर, रुचा मडुरकर. उत्तेजनार्थ- आर्यांश नाईक, संजय होळकर.प्राथमिक गट अनुक्रमे: सात्त्विक नाईक, विधी मालवणकर, इरा भगत. उत्तेजनार्थ समर्थ परब, आरूष लागवे.

निवेदिता चंद्रोजी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तुयेच्या सरपंच स्वर्षा नाईक कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित परीक्षक, पाहुणे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशिता पालयेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT