Truck Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भरधाव ट्रक झाडावर येऊन आदळला; मडगाव-कारवार हमरस्त्यावर अपघात

वाहतूक विस्कळीत; दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगा

Akshay Nirmale

Goa Truck Accident: मडगाव-कारवार रस्त्यावर शनिवारी सकाळी एका ट्रकचा अपघात झाला. हा ट्रक (KA 22 C 9587) कर्नाटकचा आहे. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळला. या अपघातात कुणी जखमी झाले आहे किंवा नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संथगतीने वाहतूक पुढे सरकत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT