TMC Margao candidate Dainik Gomantak
गोवा

तृणमूल काँग्रेसचे मडगावचे उमेदवार महेश आमोणकरांचा अर्ज दाखल

पुढील तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी निर्वाचन अधिकारी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे

दैनिक गोमन्तक

Election Candidature : राज्यात 40 मतदारसंघातील निवडणुकीसाठी आतापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत 21 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. दाखल अर्जामध्ये भाजपचे 10, काँग्रेस 2, मगो 4 तर 5 अपक्षांचा समावेश आहे. 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्याने पुढील तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी निर्वाचन अधिकारी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर गोवा तृणमूल (TMC) काँग्रेसचे मडगाव (Margao) येथील उमेदवार महेश आमोणकर यांनी आगामी निवडणुकीसाठी (Election) अर्ज दाखल केला आहे. मडगावकर यावेळी विश्वासार्ह पर्यायाला मतदान करतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT