Tribute Rally Dainik Gomantak
गोवा

Tribute Rally: नवेवाडेत मेणबत्त्या पेटवून वीणाला श्रद्धांजली

Tribute Rally: वाणी खानापूर या 6 वर्षीय मुलीच्या मृत्युप्रकरणाच्या तपासातील दिरंगाईबद्दल नवेवाडेतील रहिवाशांनी मेणबत्ती रॅली काढून निषेध केला.

दैनिक गोमन्तक

Tribute Rally: वाणी खानापूर या 6 वर्षीय मुलीच्या मृत्युप्रकरणाच्या तपासातील दिरंगाईबद्दल नवेवाडेतील रहिवाशांनी मेणबत्ती रॅली काढून निषेध केला. नवेवाडे येथे दुर्गामाता मंदिराजवळील हाउसिंग बोर्ड कॉलनीतील पीडितेच्या घरापासून काढण्यात आलेल्या या मेणबत्ती रॅलीत दुर्दैवी मुलीचे पालक व नातेवाइकांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना माझ्या मुलीवर लवकर उपचार करण्याची विनंती करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणाचा लवकर तपास करून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी,

अशी मागणी वीणा खानापूर हिच्या आईने केली आहे. मेणबत्ती रॅलीत सहभागी झालेल्या रहिवाशांनी नवेवाडे येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ वाणी हिच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

SCROLL FOR NEXT