Goa Panjim  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पणजी-सांतिनेज परिसरात फांदी पडून नुकसान

Panjim News: गेल्यावर्षीसुद्धा या ठिकाणी नीरफणसाचे झाड पाडून मोठे नुकसान झाले होते

गोमन्तक डिजिटल टीम

सांतिनेज येथील रामकृष्ण धुमे यांच्या घरावर रुमडाच्या झाडाची मोठी शुक्रवारी २७ रोजी रात्री फांदी पडून कपाऊंड व बागेचे नुकसान झाले. बागेतील काही छोटी झाडे खराब झाली.

गेल्यावर्षीसुद्धा या ठिकाणी नीरफणसाचे झाड पाडून मोठे नुकसान झाले होते, अशी माहिती रतन धुमे यांनी दिली. सदर घटना घडल्यानंतर नगरसेविका प्रांजल नाईक यांनी माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ पाहणी केली.

झाडाची फांदी हटविण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ही फांदी हटविली. पण येथील रूमडाचे झाड धोकादायक असून ते हटविणे गरजेचे आहे. यंदाच्या जोरदार पावसात ते झाड पडल्यास मोठे नुकसान होऊ शकते, पालिकेने त्वरित ते झाड हटवावे, अशी मागणी रतन धुमे यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT