Goa University  Dainik Gomantak
गोवा

Translation Diploma: गोवा विद्यापीठातर्फे खांडोळा महाविद्यालयात एक वर्षाचा भाषांतर अभ्यासक्रम

प्रवेश प्रक्रिया आणि भाषांतर अभ्याक्रमाची इतर माहिती जाणून घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

शासकिय खांडोळा महाविद्यालयात (Khandola College) एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका भाषांतर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. गोवा विद्यापिठाने (Goa University) शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून भाषांतर अभ्यासक्रम चालविण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील अशा पद्धतीचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे.

एका वर्षाच्या भाषांतर अभ्यासक्रम (Translation Diploma) प्रवेशासाठी हिंदी, कोंकणी किंवा मराठी भाषेत पदवी किंवी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. अभ्यासक्रमासाठी वीस विद्यार्थ्यांची प्रवेश मर्यादा असून, विद्यार्थ्यांना साहित्य भाषांतर यासह विविध व्यावसायिक भाषांतराचे शिक्षण दिले जाईल. बहूभाषिक (Multilingual) अनुभव प्राप्त करण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरणार आहे.

अनुभवी शिक्षकांकडून विविध भाषांचे शिक्षण आणि भाषांतराचे धडे दिले जातील. प्रत्यक्ष सराव, पाहूण्यांचे मार्गदर्शन आणि विविध सराव सत्रांचे आयोजन याद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. भाषांतराचा हा अभ्यासक्रम पूर्णवेळ असून, 18 जुलैपासून यासाठी प्रवेश प्रक्रिया (Admission Procedure) सुरू झाली आहे.अभ्यासक्रमासाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT