Transfer Dainik Gomantak
गोवा

पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या

नागरी सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य सरकारने सार्वजनिक हितासाठी गोवा नागरी सेवेतील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या केल्या आहेत. त्यात अधिकाऱ्यांचे नाव कंसात पद गोपाल पार्सेकर (संचालक, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार), सुधीर केरकर (व्यवस्थापकीय संचालक, गोवा गृहनिर्माण मंडळ), राजेंद्र डी. मिरजकर (सचिव, गोवा पुनर्वसन मंडळ), क्लेन मडैरा (महाव्यवस्थापक (डीआयसी) उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालय), संजीव सी. गावस देसाई (अतिरिक्त जिल्हाधिकारी-१, उत्तर गोवा).नेहा नाईक पनवेलकर यांच्याकडे विभागीय चौकशी आयुक्त या पदाव्यतिरिक्त सार्वजनिक तक्रार संचालकपदाचा कार्यभारही सांभाळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

SCROLL FOR NEXT