coconut tree 
गोवा

Goa News: नारळाचे झाड तोडण्यासाठी गेला अन् खाली कोसळून जीव गमावला तर धारबांदोडा येथे अपघातात तरुणाचा मृत्यू

Goa Accident News: गंभीर जखमी झालेल्या फिलिप यांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातून अपघाती मृत्यूच्या दोन घटना समोर आल्या आहेत. नारळाचे झाड तोडण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चांदर येथे घडली आहे. तर, धारबांदोडा येथे अपघातात पश्चिम बंगाल येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नारळाच्या झाडावरुन पडून मृत्यू

चांदर येथे घडलेल्या घटनेत सिल्वेस्टर फिलिप (वय ६०. रा. चांदर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिलिप नारळाचे झाड तोडण्यासाठी गेले असता ते खाली कोसळले. गंभीर जखमी झालेल्या फिलिप यांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

धारबांदोडा येथे अपघात

Accident

धारबांदोडा येथे रस्त्यावर पार्क केलेल्या कंटेनरला रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात सनित चंद्रा गीताल (२५, बाणास्तारी, मूळ पश्चिम बंगाल) याचा मृत्यू झाला आहे. तर, रिक्षा चालक उत्तम गवळी (४८, बाणास्तारी) हा जखमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT