New Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Issue: दोन कार धडकल्या, मांडवी पुलावर वाहतूक कोंडी

अपघात झाल्यामुळे मांडवी पुलावर बराचकाळ वाहतूक कोंडी झाली.

Pramod Yadav

Panaji Traffic Issue: अपघात झाल्यामुळे मांडवी पुलावर बराचकाळ वाहतूक कोंडी झाली. अपघातामुळे वाहने पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे म्हापसाच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली.

(Traffic jam on the Mandovi Bridge due to a minor accident.)

दोन कारचा झाला अपघात

मांडवी पुलावर रेन्ट कार आणि दुसऱ्या एका कारमध्ये अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पण, थोडी शाब्दिक वाद झाला आणि बघ्यांची गर्दी झाली. यामुळे मार्गावरील वाहतूक बऱ्याच काळासाठी खोळंबली.

दरम्यान, अटल सेतू देखील पूर्णपणे खुला झाला नसल्याने सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर वाहतूक कोंडी पाहयाला मिळाली.

पणजी शहरात वाहतूक कोंडी कायम

पणजी शहरात अनेक ठिकाणी विकासकामे सुरु असल्याने शहारतील वाहतूक कोंडी कायम आहे. तसेच, काकुलोकडे जाणारा मार्ग 15 मे पर्यंत एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे.

तसेच, मार्केटमध्ये देखील नेहमीच वाहतूक संथ गतीने पुढे सरकत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT