Traffic Jam Canva
गोवा

Margao Railway Station: सीटी बसगाड्यांमुळे 'ट्रॅफिक जाम'; वाहनचालकांना नाहक त्रास

Margao Railway Station Traffic Problem: बसवाले आपली बस मुख्य रस्त्याच्या ठिकाणी रस्त्यावर घेऊन उभे असतात

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा: मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावरून आकेच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना नेण्यासाठी बसवाले पांडव कपेलच्या दिशेने असलेल्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. हे बसवाले आपली बस मुख्य रस्त्याच्या ठिकाणी रस्त्यावर घेऊन उभे असतात, त्यामुळे पादचाऱ्यांना तसेच इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

असे हे प्रकरण सकाळी सात वाजण्याच्यावेळी तसेच दुपारी एक ते दोन वाजण्याच्यावेळी मुख्य करून घडत असते. या ठिकाणी ट्रॅफिक पोलिस कार्यरत असले तरी त्यांच्या डोळ्यांदेखत हे सर्व घडत असते.

या रस्त्याच्या खाली दक्षिण गोवा अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. आपत्कालीन वेळेसाठी त्यांना धाव घ्यावी लागत असते. त्यांनाही आपले वाहन ने-आण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT