Casino Dainik Gomantak
गोवा

कसिनोसह पर्यटन उद्योग लवकरच होणार सुरु: मुख्यमंत्री सावंत

राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्यातील कसिनोसह पर्यंटन उद्योग लसकरच सुरु केल जातील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी आज केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्यातील कसिनोसह पर्यंटन उद्योग लसकरच सुरु केल जातील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी आज केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्र्यानी संगितले की राज्यातील हॉटेल्स, कसिनो आदी पर्यटनाशी समंधीत उद्योग लवकर सुरु व्हावेत यासाठी सरकार विचार विनीमय करत आहे. कृती दलाची बैठक घेऊन यावर अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले.

दरम्यान राज्यात विदेशी व देशा पर्यटकाना ये जा करणे सुलभ व्हावे यासाठी चार्टर विमाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. यासाठी आपण पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहीणार आहे. अशी माहिती बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे. राज्यातील पर्यटन उद्योग जेवढ्या लवकर सुरु होईल तेवढा बरा आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. केंद्राने विमाने सुरु करण्याची परवानगी द्यावी यासाठी पत्रव्यावहार केला जाईल. असे लोबो म्हणाले. नुनीकरण केलेल्या आग्वादा किल्ल्यांचे उदघाटन 19 डिसेंबर 2021 रोजी शक्य असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या किल्याच्या उदघाटन सोहळ्याला निमंत्रीत करण्यचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT