dead body  Dainik Gomantak
गोवा

Mobor Beach: मोबोर समुद्र किनाऱ्यावर आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, डोकं गायब

कोलवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

Pramod Yadav

मोबोर समुद्र किनाऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून, मृतदेहाचे डोके गायब आहे. कोलवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

(Decomposed dead body found at Mobor Beach )

मिळालेल्या माहितीनुसार, मोबोर समुद्र किनाऱ्यावर बुधवारी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, मृतदेहाचे डोके गायब आहे. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, कोलवा पोलिसांनी घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मृतदेह साधारण 15 ते 20 दिवस जुना असवा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT