Goa Special Event

 

Dainik Gomantak

गोवा

पाहा गोव्यातील आजचे 'विशेष' कार्यक्रम..

हसापूर येथील सातेरी ब्राह्मणी पंचायतनच्या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी

दैनिक गोमन्तक

Goa Special Event

म्हापसा (Mapusa) : भोवतावाडा-आसगाव येथील श्री भगवती-भूमिका देवस्थानमधील श्रींच्या नूतन मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी.

उसकई: भरणवाडा बार्देश येथील श्रीजागबाई देवी पंचायतन रवळनाथ देवाच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी धार्मिक विधी, दु. महाप्रसाद, सायं. भजन तदनंतर श्रींची पालखी मिरवणूक, रात्री नाईक-मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाचे नाटक.

सावईवेरे: श्री सातेरी देवस्थानच्या व्याघ्रासन उत्सवानिमित्त धार्मिक विधी, रात्री 9.30वा. भजन व श्रींची व्याघ्रासनातून प्राकाराभोवती मिरवणूक, आरत्या, तीर्थप्रसाद त्यानंतर नाट्यप्रयोग.

पेडणे (Pernem): हसापूर येथील सातेरी ब्राह्मणी पंचायतनच्या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, सायं. भजन, रात्री पालखी मिरवणूक त्यानंतर नाईक-मोचेमाडकर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग.

पेडणे: उगवे श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, रात्री 11 वा. श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा. त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग व पहाटे गोपाळकाला.

सांगे: गोमंतक भंडारी समाजाचा महामेळावा स. 9 ते दु. 3.30 वा. चंदेरी मैदान, आंबेडकर सर्कलजवळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: आर्थिक बाबतीत सावधगिरी, करिअरमध्ये प्रगती; जाणून घ्या तुमच्या राशीचा आठवडा कसा असेल?

Goa Assembly Live: दारू पिऊन गाडी चालवणे जीवावर बेतले

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

Ameya Audi: अमेय अवदीचा युरोपात डंका! चेस्के बुदयोव्हिस स्पर्धेत विजेता, फ्रान्समध्ये तृतीय क्रमांक

Bicholim Murder: 'पोरक्‍या झालेल्‍या चिमुकलीला न्‍याय द्या'! डिचोली खूनप्रकरणी ग्रामस्‍थ आक्रमक; पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT