Goa Petrol Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Price: गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर

शुक्रवारी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 94.40 पर्यंत वाढली आहे, तर WTI प्रति बॅरल $ 88.87 वर पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 94.40 पर्यंत वाढली आहे, तर WTI प्रति बॅरल $ 88.87 वर पोहोचला आहे.

(Today's new prices of petrol and diesel in Goa announced)

या सर्व परिस्थितीमध्ये देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज काही राज्यांमध्ये किमतीत वाढ झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे देशाच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये बऱ्याच काळापासून दरात कोणताही बदल झालेला नाही. गोव्यात पेट्रोलचा दर 97.90 लिटर आणि डिझेलचा दर 90.44 लिटर झाला आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.68

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 90.23


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात.

तुम्ही याप्रमाणे नवीन दर तपासू शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहकाला HPPprice आणि तुमचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत कळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मुंगूल गँगवॉरचा ‘खरा सूत्रधार’ कोण?

Parul University: ‘पारुल’ बनले पहिले खासगी विद्यापीठ! गोवा सरकारचे ऐतिहासिक पाऊल; नव्‍या कायद्यांतर्गत अधिसूचना जारी

MBBS Admission: एमबीबीएस प्रवेशातील 3% ‘सीएसपी’ आरक्षण रद्द करा! हायकोर्टाचे तांत्रिक शिक्षण संचालनालयाला निर्देश

Goa Politics: गोवा वाचवण्यास समविचारी पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे! कॅ. विरियातो यांचे प्रतिपादन; बोगस मतदारांवरून मांडली भूमिका

Cristiano Ronaldo: सुपरस्टार 'रोनाल्डो' खेळणार गोव्यात? चाहत्यांचे AFC लीगकडे लक्ष; FC Goa च्या गटात येण्याची आतुरता

SCROLL FOR NEXT