Goa Corona Report

 

Dainik Gomantak 

गोवा

Goa Corona Report: आज राज्यात नव्या 631 कोरोनाबाधितांची नोंद

दैनिक गोमन्तक

Goa Corona Report: दिवसेंदिवस गोवा राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा 4 ओमिक्रॉनबाधितांची (Omicron) वाढ झाली आहे. सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येत असली, तरी नाईट कर्फ्यूबद्दल (Night Curfew) अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. परिणामी राज्यात येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळत आहेत.

आज राज्यात नव्या 631 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण 2240 अक्टिव रुग्ण आहेत. तर समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात कोरोना मृतांची संख्या 0 आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane)आणि ट्विटद्वारे जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सत्तरीच्या बंटी - बबलीचा आणखी एक पराक्रम, दोडामार्गमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली एकाला 15 लाखांचा गंडा

Goa Today's News Live: गोव्यात एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' स्वच्छता उपक्रम

Goa Drugs Case: ड्रग्स तस्करीत महिलांचा सुळसुळाट! क्राईम ब्रँचच्या छाप्यात 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिर्डी देवदर्शनावरुन परतताना झाला घात, रेल्वेनेही दिली नाही साथ; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत

Goa LDC Recruitment Scam: 'पुरावे एकत्र करण्याचे काम सुरूच'; मोन्सेरात यांच्या मागणीवर सरदेसाईंचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT