Tivim social worker Aman Lotlikar joins Congress

 

Dainik Gomantak

गोवा

थिवीचे समाजसेवक अमन लोटलीकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

स्वाभिमानी गोमंतकियांनी गोव्याबाहेरून आलेल्या पक्षांच्या भूलथापांना बळी पडू नका

दैनिक गोमन्तक

थिवीचे समाजसेवक व होतकरू उद्योजक अमन लोटलीकर (Aman Lotlikar) यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश. स्वाभिमानी गोमंतकियांनी गोव्याबाहेरून आलेल्या पक्षांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन लोटलीकर यांनी केले. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिगंबर कामत (Girish Chodankar), गिरीष चोडणकर (Girish Chodankar) आणि इतर नेते उपस्थित होते.

कालच वास्कोमधील भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा (Carlos Almeida) यांनी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, GPCC अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. कार्लोस आल्मेदा हे तब्बल दोन वेळा वास्कोचे आमदार राहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudip Tamhankar Attack: म्हापशात खळबळ! बसमालक नेते सुदीप ताम्हणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं गाठलं

Zambaulim: सफर गोव्याची! श्री दामोदरांचा आशीर्वाद लाभलेले, निसर्गसंपन्न 'जांबावली' गाव

Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात; एकजण गंभीर जखमी

Indonesia Landslide: रात्री गाढ झोपेत असताना 'काळ' आला! इंडोनेशियात भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू; 80 हून अधिक बेपत्ता VIDEO

IND vs NZ: 'तू इंडियासाठी खेळण्यास लायक आहे का?' धडाकेबाज खेळीनंतर ईशान किशननं सांगितला स्वतःला सिद्ध करण्याचा थरार

SCROLL FOR NEXT