Goa drowning death latest news Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Death: मासेमारीसाठी नदीत उतरले अन् घात झाला; थिवी नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

Narendra Sawant Tivim Drowning Accident: थिवी येथील नरेंद्र सावंत (६१) यांचा नदीत बुडून मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: थिवी येथील नरेंद्र सावंत (६१) यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ते मासेमारीसाठी गेले होते, काल रविवार दुपारपासून बेपत्ता असलेल्या सावंत यांचा मृतदेह सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास आढळून आला.

नदीकाठी मासेमारीची गळ सापडला. त्यामुळे ते नदीत उतरले असावेत आणि त्यानंतर ते पाण्यात बुडाले असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या तान्यात दिला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT