Burning Car Dainik Gomantak
गोवा

Burning Car: चालत्या कारने घेतला पेट; जीवितहानी नाही

दुचाकीस्वाराने वाचवले प्राण; दोन लाखाचे नुकसान

दैनिक गोमन्तक

पर्वरी येथे विद्या प्रबोधनी विद्यालयाजवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. यात दोन लाखाचे नुकसान झाले असून दुचाकीस्वारांमूळे कारमधीस कूटूंबियांचा प्राण वाचले मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहाणी झाले आहे.

(Thrill of Burning Car at Porvorim )

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी सांयकाळी घडली. करंजाळे पणजी येथील संजीत बाही हे कारने (क्र. डीएल 3 सीसीके 2652) पत्नी व सात वर्षीय मुलीसमवेत पर्वरीहून पणजीला जात होते. पर्वरी येथे विद्या प्रबोधिनी विद्यालयाजवळ त्यांच्या कारचे दिवे अचानक बंद पडले. यामूळे त्यांनी ताडीने कार रस्त्यावरुन बाजूला घेत दुरुस्थीकरीता कोण मदत करेल का ? यासाठी ते आजूबाजूला विचारत होते.

काही क्षणांत समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला कारच्या इंजीनमधून धूर येत असल्याचे दिसले. तसे सांगितले असता बाही यांना माहिती दिल्यानंतर. लगेच ते पत्नी व मुलीसोबत कार मधून उतरले. व काही क्षणात कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गडबडीत उतरताना त्यांचा मोबाईल कारमध्येच राहिल्याने तोही जळाला.

बाही यांनी पत्नीच्या मोबाईलवरुन अग्रिशमन दलाशी संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली मात्र यापूर्वीच कार संपूर्ण जळाली. यावेळी बघ्यांची ही एकच गर्दी जमली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

8th Pay Commission: '8 व्या वेतन आयोगा'ची लगबग: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ, काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT