Rajendra Kakodkar Dainik Gomantak
गोवा

तृणमूल-मगोच्या पाठिंब्यासाठी तीन योजना अंमलात आणाव्या लागतील : काकोडकर

सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही पक्षाला तृणमूल-मगोची गरज हवी असल्यास त्यांनी आमच्या लोकोपयोगी तीन योजना अंमलात आणणे ही पूर्वअट असेल असे गोवा तृणमूलचे उपाध्यक्ष राजेंद्र काकोडकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही पक्षाला तृणमूल-मगोची गरज हवी असल्यास त्यांनी आमच्या लोकोपयोगी तीन योजना अंमलात आणणे ही पूर्वअट असेल असे गोवा तृणमूलचे उपाध्यक्ष राजेंद्र काकोडकर यांनी म्हटले आहे.

सत्ता स्थापन करताना काही पक्ष जनतेला विसरतात मात्र तृणमूल-मगो युती हे पुढे चालू देणार नाही. आमचा पाठिंबा हवा असल्यास आमच्या लोकोपयोगी योजना त्यांना पुढे न्यायलाच पडतील असे ते म्हणाले.

गृहलक्ष्मी योजनेखाली गोव्यातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 60 हजारांची मदत, युवासाठी क्रेडिट कार्ड खाली 20 लाखां पर्यंत कर्ज आणि 1974 पूर्वीचे जे गोव्यात बेघर आहेत त्याना स्वतःचे घर या योजना अमलात आणणे ही आमच्या पाठिंब्यासाठी पूर्वअट असेल असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT