राज कुंद्रा प्रकरणात गोव्यातील तीन मॉडेल्सचे (Three models from Goa in the Raj Kundra case) नाव पुढे आले आहे. dainik gomantak
गोवा

Raj Kundra case: गोव्यातील तीन मॉडेल्स मुंबई पोलिसांच्या रडारवर

तिन्ही मॉडेल्सनी राज कुंद्राचे सहकारी निर्माते आणि छायाचित्रकारांबरोबर काम करत होत्या अशी माहिती मिळाली आहे. एक मॉडेल मडगावात तर दुसरी मॉडेल फोंड्यात राहते.

दैनिक गोमन्तक

मडगाव: पॉर्न मुव्हीजमुळे (Because of porn movies) सध्या गोत्यात आलेला आणि मुंबई तुरुंगाची हवा खाणारा राज कुंद्रा प्रकरणात गोव्यातील तीन मॉडेल्सचे (Three models from Goa in the Raj Kundra case) नाव पुढे आले असून मुंबई पोलीस येत्या आठवड्यात त्यांच्या जबान्या नोंद करण्यासाठी त्यांना समन्स पाठविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त मुंबईच्या एका व्हेब वाहिनीने दिली आहे.

या मॉडेल्सची नावे जरी सांगण्यात आली नसली तरी त्यापैकी एक मॉडेल मडगावात तर दुसरी मॉडेल फोंड्यात राहते. तिसरीचे वास्तव्याचे ठिकाण जरी कळलेले नसलेले तरी बहुतेक ती पर्वरीला राहणारी असावी असे सांगण्यात येत असल्याचा दावा या वाहिनीने केला आहे.

या तिन्ही मॉडेल्स मागच्या वर्षांपर्यंत मुंबईत होत्या पण मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर त्या तिघीनीही मुंबई सोडून गोवा गाठला असे सांगितले जाते. या तिन्ही मॉडेल्सनी राज कुंद्राचे सहकारी निर्माते आणि छायाचित्रकारांबरोबर काम करत होत्या अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT