Rajbagh accident Dainik Gomantak
गोवा

Rajbagh Accident: राजबाग येथे दोन कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

चाररस्ता- माशे या महामार्गावर घडला अपघात

दैनिक गोमन्तक

चाररस्ता- माशे या महामार्गावर राजबाग येथे एका वळणावर संध्याकाळी दोन कारची धडक होत अपघात झाला आहे. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

(Three killed on the spot in a collision between two cars in Rajbagh)

मिळालेल्या माहितीनुसार कारवारच्या दिशेने जाणारी कार रस्त्याचा विभाजक ओलांडून हमरस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकली आहे. ही धडक इतकी जोराची होती कि, कारमधील तिन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हे प्रवासी गाडीत अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

रस्त्यावर दुभाजक असता तर अपघात घडला नसता

चाररस्ता - माशे हा महामार्ग दुभाजक न घालता रस्ता खुलाच ठेवण्‍यात आला होता. त्यामुळे तेथे वारंवार अपघात होत आहे. यामूळेच येथे झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. याठिकाणी रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी स्थानिक व वाहनचालकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र करण्यात आलेला नाही. त्यामूळेच नागरिकातून दुभाजकाची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT