Mega Block Dainik Gomantak
गोवा

Railway Mega Block: मडगाव ते कुमठा रेल्वे मार्गावर गुरुवारी तीन तास मेगा ब्लॉक

Railway Mega Block: चिपळूण ते संगमेश्र्वर रोड व मडगाव ते कुमठा या रेल्वे मार्गावर देखभालीचे काम करायचे असल्याने गुरुवार, २६ रोजी चिपळूण ते संगमेश्र्वरदरम्यान सकाळी ७.३० ते १०.३० व मडगाव ते चिपळूणदरम्यान सकाळी ११ ते दु. २ वा. मेगा ब्लॉकचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Railway Mega Block: चिपळूण ते संगमेश्र्वर रोड व मडगाव ते कुमठा या रेल्वे मार्गावर देखभालीचे काम करायचे असल्याने गुरुवार, २६ रोजी चिपळूण ते संगमेश्र्वरदरम्यान सकाळी ७.३० ते १०.३० व मडगाव ते चिपळूणदरम्यान सकाळी ११ ते दु. २ वा. मेगा ब्लॉकचे आयोजन केले आहे.

१) ट्रेन क्रमांक ०११३९ - नागपूर ते मडगाव - ही गाडी २५ रोजी सुटेल व कोलाड ते चिपळूणदरम्यान तिचे १०० मिनिटांसाठी नियमन केले जाईल. २) ट्रेन क्रमांक १२०५१ - मुंबई ते मडगाव (जन शताब्दी) जी २६ रोजी सुटेल तिचे कोलाड ते चिपळूणदरम्यान ४० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

३) ट्रेन क्रमांक १६३४६ - थिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (नेत्रावती एक्सप्रेस) या ट्रेनचा प्रवास २५ रोजी सुरू होत आहे. या गाडीचे नियमन ४० मिनिटांसाठी रत्नागिरी ते संगमेश्र्वर रोडदरम्यान केले जाईल. ४) ट्रेन क्रमांक ०६६०२ - मंगळुरू ते मडगाव जिचा प्रवास २६ रोजी सुरू होत आहे ती कुमठापर्यंत धावेल. ५) ट्रेन क्रमांक ०६६०१ - मडगाव ते मंगळुरू जिचा प्रवास २६ रोजी सुरू होत आहे. ती कुमठाहून सुरू होईल व मडगाव ते कुमठापर्यंतचा प्रवास रद्द केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे फलकावर लावा, शिक्षण संस्‍थांना निर्देश; परिपत्रक जारी

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

SCROLL FOR NEXT