Verna Police Station Dainik Gomantak
गोवा

Verna Police Station: 2022 वर्षासाठी 'हे' पोलीस स्टेशन ठरलंय सर्वोत्कृष्ट, लवकरच गृहमंत्रालयातर्फे होणार गौरव

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र लवकरच गोव्याच्या DGP च्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आला घालण्यासाठी गोवा पोलीस कार्यतत्पर असतात. चोरी, खून, अपहरण, लूटमार अशा प्रकारच्या कित्येक घटनांचा गोवा पोलिसांनी जलदगतीने छडा लावला आहे.

नुकतेच गोव्यातील वेर्णा पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन घोषित करण्यात आल्याची माहिती प्राप्त होतेय. केंद्रीय गृहमंत्रालयाने वेर्णा पोलीस स्टेशनला 2022 वर्षासाठी गोव्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून घोषित केले आहे.

वेर्णा पीआय डिएगो ग्रेसियास यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र लवकरच गोव्याच्या DGP च्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचेही समजतेय. वेर्णा पोलिसांच्या कामगिरीचा गौरव केंद्र सरकारकडून होत असल्याने पोलीस दलात आनंदचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT