Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023: हे बजेट पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांसारखे; राज्याची अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणार

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची कडवट टीका

Akshay Nirmale

Yuri Alemao on Goa Budget 2023: मुख्यमंत्र्यांनी सादर केलेले हे पणजी शहरातील स्मार्ट सिटीच्या कामासारखे आहे. हे बजेट अर्थव्यवस्थेला खड्ड्यात घालणारे बजेट आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

आलेमाव म्हणाले की, हे बजेट म्हणजे मॅक्सिमम अनाऊंन्समेंट आणि मिनिमम अचिव्हमेंट असे आहे. हे बजेट पणजीतील स्मार्ट सिटीच्या शहरातील कामांप्रमाणे आहे. महसुल आणि वित्तीय तुटीमुळे या बजेटमुळे राज्याची अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणार आहे. हे बजेट म्हणजे केवळ मागच्या पाण्यावरून पुढे आहे.

दरम्यान, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावरूनही आलेमाव यांनी टीका केली. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावातील मनोहर हे नावच विसरले गेले आहे, हे आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले. या आर्थिक पाहणी अहवालात काहीही 'मनोहर' नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते भिडले, दाबोळीवर खर्गेंविरोधात घोषणाबाजी; पोलिसांची मध्यस्थी

Goa Bribery Case: 19 वर्षांपूर्वीच्या लाचप्रकरणी सरकार सर्वोच्च न्यायालयात; संध्या गुप्ता, राजेश वारंग यांना नोटीस

Bhoma Elevated Road: मंदिर, तलावाला धक्का लागणार नाही! भोम उन्नत मार्गाबाबत सरकारचा उच्च न्यायालयात दावा

Royal Enfield Classic 350 Gorkha Edition आज होणार लॉन्च; 349cc इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स

Goa Politics: भाजपला रोखू! गोवा विकू देणार नाही! मल्लिकार्जुन खर्गेंची गर्जना, एकीचे आवाहन; काँग्रेसमध्‍ये नवचैतन्‍य

SCROLL FOR NEXT