Goa Assembly Election 2022 Revolutionary Goans; Goa Su-Raj Party

 

संदीप देसाई 

गोवा

गोवा सुराज पक्षाने गोमंतकीयांना दिले हे 'आश्वासन'

सामायिक लेखी परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाईल. त्याची तारीख आगाऊ जाहीर केली जाईल. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, आणि एका परीक्षेतून विविध पदांसाठी निवडप्रक्रिया राबवली जाईल.

Shreya Dewalkar

पणजी : गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून गोमंतकीय जनतेसाठी वचननामे जाहीर केले जात आहेत. निवडणूक जश्या जवळ येतील तशी राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. बाहेरून येऊन राज्य करू पाहणाऱ्या राजकीय पक्षाना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक राजकीय पार्टी सध्या आक्रमक भूमिकेत आहेत, तसेच सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही राजकीय पक्ष युती करत आघाडी उभारत आहेत. रिव्हॉल्यूशनरी गोवन्सनेही आज (23 डिसेंबर) आपला तिसरे आश्वासन जाहीर केले आहे. गोवा सुराज पक्ष सत्तेत आल्यास नोकरभरती प्रक्रियेमध्ये सुधारणा केली जाईल, ज्याआधारे भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळता येतील.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाकडून आश्वासन

  • सामायिक लेखी परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाईल. त्याची तारीख आगाऊ जाहीर केली जाईल. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, आणि एका परीक्षेतून विविध पदांसाठी निवडप्रक्रिया राबवली जाईल.

  • लेखी परीक्षेत मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याची सामायिक मुलाखत घेतली जाईल. ज्यामुळे ज्या जागांवर भरती करायची आहे तेथील गर्दी टाळता येईल आणि बोलावलेल्या उमेदवानांनाच

  • प्रत्येक मुलाखतीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाईल. मुलाखतीनंतर मिळालेले गुण लगेच विद्यार्थ्याला सांगितले जातील.

  • प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार टाळण्यासाठी वेगवेगळे प्रश्वपत्रिका संच बनवले जातील, आणि परीक्षेवेळी कोणताही संच निवडला जाईल. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कडक शिक्षेची तरतूदही केली जाणार.

  • नोकरीमध्ये फक्त गोव्यातील मूळ नागरिकांनाच संधी दिली जाईल, गोव्याबाहेरील लोकांना नोकरीमध्ये संधी नसेल.

  • तसेच गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन केंद्रे उभारणार. कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण हे बंधनकारक करणार.

  • सरकारी नोकरीच्या तयारीसाठी कोचिंग सेंटर स्थापन करणार.

  • गोव्यातील तरुणांना नोकऱ्या सहज उपलब्ध होणार

  • पारदर्शक परीक्षा पद्धत आणणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

SCROLL FOR NEXT