Goa Police Station Dainik Gomantak
गोवा

घोगळ येथे चोरांनी मंगळसूत्र पळविले

एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून दोन अज्ञात चोरांनी पळ काढला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: घोगळ-मडगाव येथे चालत जात असताना अंकिता गावकर या महिलेचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून दोन अज्ञात चोरांनी पळ काढला. ही घटना 26 मार्च रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. मात्र, याची तक्रार एक एप्रिल रोजी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: चैत्र पौर्णिमेला 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; छप्परफाड धनलाभासह मिळणार मान-सन्मान

Goa Crime: गिरी येथील महिलेची 2.23 लाखांची फसवणूक; साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

SCROLL FOR NEXT