A case of theft at dabolim, vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco Theft Case: वास्कोत फ्लॅट फोडून दागिने लंपास; अधिक तपास सुरू

यामध्ये 70 ग्रॅम वजनाचे 1.80 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत

दैनिक गोमन्तक

गोव्यात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. दाबोळी येथे एक चोरीची घटना घडली आहे. वास्को येथील एका इमारतीत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीमधील एक फ्लॅट फोडून चोर आत शिरले आणि फ्लॅटमध्ये असलेला सोन्याचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे.

माहितीनुसार, यामध्ये 70 ग्रॅम वजनाचे 1.80 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT