Dayanand Narvekar Dainik Gomantak
गोवा

...म्हणून दयानंद नार्वेकरांची निवडणुकीतून माघार!

नार्वेकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त सध्या विलगीकरणात आहेत.

दैनिक गोमन्तक

Dayanand Narvekar: माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसला रामराम करून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 'राज्यात कॉंग्रेस (Congress) संपली आहे, तर भाजपचा (BJP) कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा काळात राज्याला ‘आप’ (AAP) हा एकमेव पक्ष पर्याय आहे', असे मत व्यक्त करत त्यांनी 'आप'ला हिरवा कंदील दाखवला होता. पण आपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) पर्वरीतून रितेश चोडणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आणि यामुळेच नार्वेकर (Dayanand Narvekar) यांनी आता 'आप'ला रामराम करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता.

नार्वेकर हे पर्वरीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले असताना, आता यामध्ये नवीन माहिती समोर येत आहे. दयानंद नार्वेकर हे आता पर्वरीतून ही निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले जात आहे. कारण नार्वेकर यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT