Goa Electricity Issue  Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: मयडेत वीजवाहिन्यांची होणार संयुक्त पाहणी

Goa Electricity: ग्रामसभेत ठराव : पाणी साठवणुकीवर चर्चा

दैनिक गोमन्तक

Goa Electricity: थिवी ते साळगाव वीज उपकेंद्रापर्यंत जाणाऱ्या प्रस्तावित २२० केव्ही डबल सर्किट ट्रान्समिशन वीजवाहिन्यांच्या मुद्यावर वीज खात्यासोबत संयुक्त पाहणी करण्याचा ठराव मयडे ग्रामसभेत घेण्यात आला. शेतकऱ्यांना या वाहिन्यांचा त्रास होऊ शकतो, असे कारण यावेळी देण्यात आले.

सरपंच सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायतीची ग्रामसभा झाली. यावेळी पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात पाणी साठवण सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. याशिवाय जुनी झाडे कापणे, पावसाचे पाणी साठवणे, गावातील रस्त्यावरून होणारी अवजड ट्रकची वाहतूक, यासारख्या विविध विषयांवर चर्चा झाली.

गेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी थिवी ते साळगावदरम्यान जाणाऱ्या नियोजित २२० डबल सर्किट ट्रन्समिशन वीजवाहिन्यांना विरोध करणारा ठराव मंजूर केला होता. कारण यामुळे ६७ शेजकरी बाधित होणार आहेत. या ठरावाची प्रत वीज खात्याला पंचायतीने पाठवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT