Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : ‘शून्य सावली’ कार्यक्रम, स्थळ : गोवा विज्ञान केंद्र, मिरामार, वेळ : दु. १२.१५ ते १२.४० वा.

पणजी : मळा येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, महाप्रसाद व पालखी, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

पणजी : विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, स्थळ : बालभवन केंद्र कांपाल, वेळ : सकाळी ९ वा.

जुने गोवा : श्री गोमतेश्वर पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, महाप्रसाद, आरती, वेळ : सकाळी ७ वा.पासून.

खडपाबांध (फोंडा) : चिन्मय मिशनतर्फे राजविद्याराजगृह्ययोग या नवव्या अध्यायावर श्रवण साधना, स्थळ- चिन्मय आराधना आश्रम, वेळ : सायं. ६.३० ते रात्री ८.१५ वा.

बोगमाळो : श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. ३ ते सायं. ६ वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. ३ ते सायं. ५.३० वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. ३ ते सायं. ५ वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी १० ते दु. १२.३० वा.

बायणा : हिंदी अकादमीच्या वर्धापनदिनानिमित्त एकेरी नृत्य स्पर्धा, स्थळ : रवींद्र भवन, वेळ : दु. २.३० वा.

हळर्ण : श्री सातेरी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

शिवोली : श्री गणेश मंदिरात साप्ताहिक मंगळवारनिमित्त पूजा विधी, तीर्थप्रसाद व भजनाचा कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

मेणकुरे : कुलदेव वंस देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ७ वा.पासून.

सातार्डा : ग्रामदैवत श्री रवळनाथ देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा व नाट्यप्रयोग, वेळ : सकाळी ९ वा.पासून.

कवळे : श्री बेताळ देवस्थानाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

मांद्रे : श्री सातेरी पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT