Today Programs in our Goa Dainik gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : स्व. ब्रह्मराज देसाई पुरस्काराचे वितरण, स्थळ : गोमंतक साहित्य सेवक मंडळ, वेळ : सायं. ४ वा.

पणजी : डॉ. गुरुदास नाटेकर लिखित ‘हृदय संवाद’ पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ : गोमंतक साहित्य सेवक मंडळ, वेळ : सायं. ४.३० वा.

पणजी : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त प्रदर्शन, स्थळ : गोवा विज्ञान केंद्र, वेळ : सकाळी ९.३० ते सायं. ५.३० वा.

वास्को : राष्ट्रीय धृवीय आणि महासागर संसोधन संस्थेतर्फे धृवीय विज्ञान राष्ट्रीय परिषद, स्थळ : एनसीपीओआर, वेळ : सकाळी १० वा.

कुर्टी-रिवण : संगीत विद्यालय कुडचडेतर्फे ‘स्वर वंदना’ कार्यक्रम, स्थळ : श्री सोमेश्‍वर मंदिर, वेळ : दु. ३ वा.

कोलवा : श्री महालक्ष्मी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

साखळी : नटरंग डान्स क्लासेस आणि सम्राट क्लब साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : सकाळी ८.३० ते दु. १२ वा.

तुये : श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान पुनर्प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

कोरगाव : राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थानच्या वर्धापनदिनानिमत्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८.३० वा.पासून.

करमळी : श्री राम देवस्थानच्या वर्धापनदिनानिमत्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम व ‘आवय तिरंगी मम्मी फिरंगी’ नाट्यप्रयोग, वेळ : सकाळी ८.३० ते रात्री १० वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT