Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa पणजी : आठवा भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव. स्थळ : गोवा मनोरंजन सोसायटी. वेळ : सकाळी 10 वाजता.

पणजी : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान शब्दावली आयोगातर्फे कार्यशाळा. स्थळ : धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय. वेळ : सकाळी 10 वाजता.

पणजी : कदंब बसस्थानक डेपोत सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद व संध्‍याकाळी उसगाव येथील श्री बारा साखळेश्वर मंडळाचे भजन.

पर्वरी : ‘तियात्रातील सामाजिक व धार्मिक जीवन’ या विषयावर डॉ. फादर लुईस गोम्स यांचे भाषण. स्थळ : स्टीफन्स कोकणी केंद्र. वेळ : सायंकाळी 5.30 वाजता.

घोगळ : चिन्मय मिशनतर्फे श्रवन साधना. स्थळ : चिन्मय कृष्ण आश्रम. वेळ : सायंकाळी 6.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत.

साखळी : बालनाट्य शिबिर. स्थळ : खेडेकर सभागृह. वेळ : दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर. स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय. वेळ : दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर. वेळ : दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.

वास्‍को : विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा. स्‍थळ : बायणा रवींद्र भवन. वेळ : सकाळी 10 ते दुपारी12.30 वाजेपर्यंत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT