Goa Theft Case  Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: अडणे-बाळ्ळीत भरदिवसा घरफोडी; रोकड, दागिने लंपास

कूपवाडा - अडणे, बाळ्ळी येथे भरदिवसा एक घर फोडून चोरट्यांनी 1.20 लाखाच्या रोकडीसह सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Theft Case

कूपवाडा - अडणे, बाळ्ळी येथे भरदिवसा एक घर फोडून चोरट्यांनी 1.20 लाखाच्या रोकडीसह सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडीची ही घटना 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कूपवाडा-अडणे, बाळ्ळी येथील रोहिदास गावकर (60) यांच्या घरी घडली.

घराच्या बाहेरच दाराची चावी ठेवण्यात आलेली होती. चोरट्याने या चावीचा उपयोग करून घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला आणि घरातील शयनकक्षात असलेले कपाट फोडले. कपाटातील रोख 1.20 लाख रुपये आणि 4 ग्रॅम वजनाचे कर्णफूल व 2 ग्रॅम वजनाचा आणखी एक दागिना मिळून दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीप्रकरणी उपनिरीक्षक शिवराम गावस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT