Navelim Theft Case CCTV Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: दबक्या पावलांनी आला... रात्रीच्या अंधारात दुचाकीच्या डिक्कीतून चोरी, नावेली येथील घटना

चोरटा दुचाकीच्या डिक्कीतून साहित्य चोरी करताना दिसत आहे.

Pramod Yadav

Navelim Theft Case CCTV Video: नावेली येथे भरस्त्यात पार्क केलेल्या दुचाकीमधून चोरी झाल्याची एक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, चोरटा दुचाकीच्या डिक्कीतून साहित्य चोरी करताना दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

नावेली येथील कोलमोरोड इमारतीजवळ चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्क केली आहेत. त्यातीलच एका दुचाकीमधून चोरटा चोरी करताना दिसत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटा दुचाकीजवळ येतो आणि साहित्य चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आलेल्या व्हिडिओत दिसत आहे.

चोरट्याने किती रक्कम अथवा इतर कशाची चोरी केली याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: नारी शक्ती ते गरीब कल्याण! मुख्यमंत्री सावंतांनी मांडली भाजप सरकारच्या कारभाराची 4 प्रमुख सूत्रे; 12 वर्षांच्या विकासाचे भव्य प्रदर्शन

Konkan Railway: गर्दीचा खेळ खल्लास, प्रवास होणार सुपरफास्ट! कोकण रेल्वेचा 4,704 कोटींचा 'मास्टर प्लॅन'; गोव्यातील रेल्वे सुविधांवर विशेष भर

Viral Video: "स्वतः मरणार नाहीत, पण दुसऱ्याचा जीव घेतील!", खतरनाक व्हिडिओ बघून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर; स्टंटबाज बाबाचा अजब कारनामा व्हायरल

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

NCERT Dancing Girl Controversy: इतिहासाशी छेडछाड! 4500 वर्षांपूर्वीच्या 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालण्याचा एनसीईआरटीचा अजब पराक्रम; पुरातत्त्वशास्त्राची ऐशीतैशी

SCROLL FOR NEXT