Calangute Theft Case Dainik Gomantak
गोवा

Theft In Goa: ‘फिश अ‍ॅण्ड करी’ या बार-रेस्टॉरंटच्या स्टाफ रुममधून मोबाईल चोरी; दोघांना अटक

तिवाईवाडा, कळंगुट येथील ‘फिश अ‍ॅण्ड करी’ या बार-रेस्टॉरंटच्या स्टाफ रुममधून मोबाईल चोरल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली.

दैनिक गोमन्तक

Theft In Goa: तिवाईवाडा, कळंगुट येथील ‘फिश अ‍ॅण्ड करी’ या बार-रेस्टॉरंटच्या स्टाफ रुममधून मोबाईल चोरल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. रिझवान मुल्ला (24, मौसेरुल्ल मुल्ला (19, दोघेही रा.कळंगुट व मूळ पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी संशयित चोरांकडून चोरीचे 8 मोबाईल संच जप्त केले. हा मुद्देमाल 1.5 लाख रुपये किंमतीचा आहे. याप्रकरणात पोलिस हवालदार सतीश सावंत हे पुढील तपास करताहेत.‘फिश अ‍ॅण्ड करी’ या रेस्टारंटमधील स्टाफ रुमधून मोबाईल चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी संजय कंदुरकर यांनी दिली.

सदर चोरीचा प्रकार १२ सप्टेंबर रोजी घडला होता. तक्रारीनुसार, स्टाफ रुमधून चार मोबाईल चोरीला गेले होते. हा मुद्देमाल ७९ हजार रुपयांचा होता. त्यानुसार, पोलिसांनी तपास व चौकशी करुन वरील दोन संशयितांना अटक करुन त्यांच्याकडून ८ चोरीचे मोबाईल हस्तगत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT