Crime theft Canva
गोवा

Vasco Theft: वास्कोत चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुकाने फोडली

Goa Theft: पोलिस गस्त वाढवून भाडेकरू पडताळणी तीव्र करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: चोरट्यांनी वेल्साव स्पोर्ट्स क्लब, किराणा दुकान आणि टेलरिंग शॉपसह तीन दुकाने फोडली. सामाजिक कार्यकर्ते रोकेझिन्हो डिसोझा यांनी या भागात पोलिस गस्त वाढवून भाडेकरू पडताळणी तीव्र करण्याची मागणी केली आहे.

कुठ्ठाळी - वेलसाव पंचायत क्षेत्रात तीन दुकाने अज्ञातांनी रात्रीच्या वेळी फोडली. यात एक किराणा दुकान फोडून सामान, रोकड, काही कागदपत्रे लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला.

वेलसाव स्पोर्टस क्लब व त्या जागेतील दोन दुकाने चोरट्यांनी फोडून रोकड लंपास केल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Exam: 12 वीच्या परीक्षा केंद्रात 'तो' शिक्षक आला, पेपर सोडवायला केली मदत; म्हापशात खळबळजनक प्रकार, तक्रार दाखल

Arambol: हरमल प्रकरणात मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न? 2 पोलिसांच्या बदलीमुळे स्थानिक संतप्त

Dodamarg: दोडामार्गमध्ये ‘बाहुबली’-‘गणेश’ हत्तींमध्ये जुंपणार युद्ध? केर परिसरात 7 हत्तींचा वावर; वनविभागासमोर मोठे आव्हान

Horoscope: नव्या संधी मिळणार! 'या' राशींसाठी आजचा दिवस जगात भारी; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

SCROLL FOR NEXT