Shop Theft at Mapusa Dainik Gomantak
गोवा

Shop Theft at Mapusa: म्हापशातील किराणा मालाच्या दुकानात चोरी; सामानासह चोरट्यांनी रोकडही केली लंपास

यामध्ये कितीचे नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही

दैनिक गोमन्तक

Shop Theft at Mapusa: राज्यातील चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हापशातही अशीच एक घटना घडली असून एका किराणा दुकानातील सामानच चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, म्हापशातील मार्जोरी येथे टेम्पो स्टँडजवळील किराणा मालाच्या दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस झाले असून यामध्ये सामानासह रोख रक्कमही चोरट्यांनी पळवली आहे.

यामध्ये कितीचे नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या वाढत्या घटनांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT