Ravindra Bhavan, |Margao Construction Dainik Gomantak
गोवा

Margao Construction: ‘मडगाव रवींद्र भवनचे मेपर्यत काम पूर्ण होणार’

मडगाव येथील रवींद्र भवनचा कायापालट मे महिन्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी मडगावात सांगितले.

दैनिक गोमन्तक

Margao Construction: मडगाव येथील रवींद्र भवनचा कायापालट मे महिन्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केला जाईल. रवींद्र भवनचे वॉटरप्रुफींग, रंगरंगोटी, एअर कंडिशनरची दुरुस्ती व इतर कामे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी मडगावात सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून रवींद्र भवन इमारतीचा जो दुसरा भाग आहे, त्याबद्दल कंत्राटदार व एजन्सीमध्ये वाद आहे. त्यामुळे हा भाग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हवाली केलेला नसल्याने त्या इमारत भागाचा उपयोग केला जात नाही.

त्यांच्यामधील वाद संपुष्टात आणला जाईल, असे मंत्री कब्राल यांनी स्पष्ट केले. आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सांभाळल्यापासून रवींद्र भवनमध्ये अनेक दुरुस्त्या, सौंदर्यीकरणे केली आहेत. हल्लीच खात्यातर्फे रंगरंगोटीही करण्यात आली, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जैवविविधता, कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार! CM सावंत; मिठागर संदर्भातील विशेष कार्य समितीची झाली बैठक

Porvorim Crime: स्कुटरमधून बियरची बाटली, चाकू काढून धमकावले; पोटावर केला वार; दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Kalsa Banduri Project: 'कळसा-भांडुरासाठी लवकर दाखले द्या'! कर्नाटक CM सिद्धरामय्‍यांचे PM मोदींना साकडे; पत्र लिहून केली मागणी

Goa Police: '..अशीच स्थिती राहिल्यास गोव्‍यात पर्यटनालाही धाेका'; सरदेसाईंचा इशारा; पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ठेवले बोट

SCROLL FOR NEXT