children vaccination Dainik Gomantak
गोवा

मार्चपासून 12 ते 15 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

NTAGI प्रमुख एनके अरोरा यांनी ही माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 (Covid-19) लसीकरण (vaccination) मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) प्रमुख एनके अरोरा यांनी ही माहिती दिली. तर 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम या महिन्याच्या 3 तारखेपासून सुरू झाली आहे.

NTAGI ने जानेवारीच्या अखेरीस 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व 74 दशलक्ष किशोरांना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे जेणेकरून त्यांना फेब्रुवारीमध्ये दुसरा डोस देता येईल. यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून 12 ते 15 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Company Layoffs 2026: भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 'या' अमेरिकन कंपनीने भारतातून गुंडाळला गाशा; शेकडो कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार

Goa Agriculture: पावसाळा सुरू; पण शेतकरी संकटात! खत-बियाण्यांच्या दरवाढीने आणि टंचाईने बळीराजा हवालदिल

Supreme Court: 'त्यांना होममेकर नाहीतर, नेशन बिल्डर म्हणा...', सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

Goa Farming: राज्यात बियाणे, खत मुबलक प्रमाणात; कृषी विभागाचा दावा: शेतकऱ्यांकडून खतासाठी अनुदानाची मागणी

Goa Agriculture: पेडण्यात शेतीकामांना वेग; नांगरणी सुरू भातशेतीची लगबग: बियाणे, खत टंचाई, राजकीय मोफत योजनांचा परिणाम

SCROLL FOR NEXT